Ferfar #4647 · शिरगाव
पालघर, पालघर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74
- Talathi
- संदेश मिठाराम पाटील
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
बाजूस दाखल केलेली मौजे-शिरगाव ता.जि.पालघर येथील गट क्र.74, क्षेत्र 0.0410 हे.आर ही जमीन आज रोजी मंजुळा रामचंद्र माळी यांचे नावे नोंद आहे.सदर जमिनीवरील खातेदार मंजुळा रामचंद्र माळी यांनी सदर जमिन नितीन रामचंद्र माळी व कमलेश रामचंद्र माळी यांना बक्षीसपत्राने दिल्याने सह दुय्यम निबंधक पालघर-2 ता.जि.पालघर यांचेकडील रजिस्टर्ड बक्षीसपत्र दस्त क्र.13642/2026 ,दि.19/10/2026 अन्वये बक्षीसपत्राने लिहून देणार मंजुळा रामचंद्र माळी यांचे नाव 7/12 सदरी कमी केले असे.
वरीलप्रमाणे रजिस्टर्ड बक्षीसपत्राची नोंद केली असे.