Ferfar #4651 · शिरगाव
पालघर, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- संदेश मिठाराम पाटील
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
बाजूस दाखल केलेली मौजे-शिरगाव ता.जि.पालघर येथील गट क्र.559/ प्लॉट नं 14,559/प्लॉट नं 15,559/प्लॉट नं 38 ही जमिन आज रोजी अमित आझाद पाटील व इतर २ यांचे नावे नोंद आहे.सदर जमिनीकरिता त्यांनी एक्सीस बँक लिमिटेड यांचेकडून रक्कम रुपये 3,50,00,000/- (अक्षरी रुपये तीन कोटी पन्नास लाख मात्र )चा बोजा घेतल्याने सदर बोजाची परतफेड त्यांनी केली असून त्याबाबत सह दुय्यम नि.पालघर ता.जि.पालघर यांचेकडील रिकन्व्हेन्स ऑफ मोर्गेज चे रजिस्टर्ड दस्त क्र.11591/2026 दि.08/10/2026 दिलेवरून 7/12 च्या इतर हक्क सदरी असलेला रक्कम रुपये 3,50,00,000/- (अक्षरी रुपये तीन कोटी पन्नास लाख मात्र )चा बोजा कमी केला असे.
559/प्लॉट न. 14,559/प्लॉट न. 15,559/प्लॉट न. 38