सातबारा Watch

← वरखूंटी

Ferfar #1242 · वरखूंटी

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
34/2
Talathi
जयश्री जनार्दन दिवे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- दर्शना महेश पटेल, पार्थ महेश पटेल, रितीका मनोज पटेल, रिया महेश पटेल, अरविंद डायाभाई पटेल, पूजा दिपेश पटेल यांचे सर्व्हे क्रमांक 34/2 खाता क्रमांक 219 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मे. रुद्रा इंटरप्राईजेस तर्फे भागीदार श्री.वैभव धनजी पटेल , (खाता क्रमांक :-566) क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि.पालघर-2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 12765/2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 69,00,000/- (अक्षरी एकोणसत्तर लाख मात्र) घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.