सातबारा Watch

← माहीम

Ferfar #36178 · माहीम

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
288/4
Talathi
डि सी पाटील
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026खरेदी लिहून देणार : नितीन दिनानाथ राऊत ,महेंद्र दिनानाथ राऊत ,शीतल रतिश राऊत ,स्वरल रतिश राऊत ,रा. माहीम(खाता क्रमांक11617) सर्व्हे क्रमांक288/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9260 हे.आर.चौ.मी पैकी अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री लागवडीयोग्य क्षेत्र 0.1215 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी लिहून घेणार : सचिन विठ्ठल नवले, वंदना सुनिल कोल्हे, नितीन विठ्ठल नवले रा. माहीम (खाता क्रमांक :-13268) सर्व्हे क्रमांक 288/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1215 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी यांनी दुय्यम निंबधक दु.नि.पालघर-2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7090 दिनांक 01/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1157500 (अक्षरी र.रु. अकरा लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपये मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (नोंद- वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त, सूची क्र-२ अन्वये नोंद केली.)