सातबारा Watch

← माहीम

Ferfar #36193 · माहीम

पालघर, पालघर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
826/157
Talathi
डि सी पाटील
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 खरेदी लिहुन देणार:- श्री वेदव्यास गोपाल मळगी , सरोजनी गोपाळ मलगी च्या तर्फे कु.मु. वेडव्यास गोपाळ मळगी रा. माहीम(खाता क्रमांक11222) यांचे सर्व्हे क्रमांक826/157, अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री बिगरशेती क्षेत्र 1.5375 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी लिहुन घेणार : बाँकेलाल अंतरसिंह शर्मा ,(खाता क्रमांक :-2716) सर्व्हे क्रमांक 826/157 बिगरशेती क्षेत्र 15375 आर.चौ.मी यांनी दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11566 दिनांक 22/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 ( अक्षरी र.रु. पंधरा लाख रुपये मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (नोंद- वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त , सूची क्र-२ अन्वये नोंद केली.)