Ferfar #36195 · माहीम
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 480/2/1
- Talathi
- डि सी पाटील
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026खरेदी लिहुन देणार:-
रमेश हमिरमल बाफना (हि.ए.पू) च्या तर्फे कु.मु. दिपेश अरुण शुक्ला रा. माहीम(खाता क्रमांक12395) यांचे सर्व्हे क्रमांक480/2/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0960 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
खरेदी लिहुन घेणार :राहुल किशोर मोहता , (खाता क्रमांक :-13275) सर्व्हे क्रमांक 480/2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी यांनी दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3067 दिनांक 23/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000 ( अक्षरी र.रु. बावीस लाख रुपये मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(नोंद- वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त, सूची क्र-२ अन्वये नोंद केली.)