Ferfar #36208 · माहीम
पालघर, पालघर · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 462/1
- Talathi
- डि सी पाटील
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
श्री. निर्मला निलेश घोडके यांनी अर्ज दिला की, कुळ कै. बाबु सुकऱ्या उर्फ बाबू सुकऱ्या घोडके हे दिनांक 01/01/1997 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे कुळाचा प्रकार :- साधे कुळ
कुळांची नांवे खालील प्रमाणे :-
१) कै. लाडकी बाबू घोडके मृत्यू दिनांक : ०१/०६/२००२ नाते : मयत पत्नी
२) कै.रमेश बाबू घोडके मृत्यू दिनांक : १९/१२/२०१५ नाते : मयत मुलगा
३) रमा रमेश घोडके वय : ७० नाते : सून
४) संजय रमेश घोडके वय : ६० नाते : नातू
५) कै. निलेश रमेश घोडके मृत्यू दिनांक : ०२/११/२०१४ नाते : नातू
६) निर्मला निलेश घोडके वय : ४४ नाते : नात
७) संदेश निलेश घोडके वय : २७ नाते : पणतू
८) निलिमा निलेश घोडके वय : २१ नाते : पणती
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.