सातबारा Watch

← माहीम

Ferfar #36210 · माहीम

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
572/1/ख
Talathi
डि सी पाटील
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026खरेदी लिहुन देणार:- कमलेश विनायक शिरोडकर ,मनोज विनायक शिरोडकर च्या तर्फे कु.मु. अर्जुनलाल भुरालाल जैन ,हेमंत विनायक शिरोडकर रा. माहीम(खाता क्रमांक1519) यांचे सर्व्हे क्रमांक572/1/ख, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8900 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी लिहुन घेणार : अर्जुनलाल भूरालाल जैन , (खाता क्रमांक :-13279) सर्व्हे क्रमांक 572/1/ख लागवडीयोग्य क्षेत्र 0.8900 हे.आर.चौ.मी यांनी दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11025 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (नोंद- वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त, सूची क्र-२ अन्वये नोंद केली.)