सातबारा Watch

← माहीम

Ferfar #36211 · माहीम

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
1048/1
Talathi
डि सी पाटील
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026खरेदी लिहुन देणार:- मे. यमूना ल्यूब्रीकेन्टस प्रा. लि. च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता संचालक निलेश रमेशभाई पटेल रा. माहीम(खाता क्रमांक2204) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1048/1, बिगरशेती क्षेत्र 14.6600 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 14.6600 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी लिहुन घेणार : सॅन्सटेक पाईपिंग सोल्यूशन आयएनसी तर्फे भागीदार श्री. राहुल विठ्ठल मातेले , सॅन्सटेक पाईपिंग सोल्यूशन आयएनसी तर्फे भागीदार सौ. साधना चैतण्य मातेले, सॅन्सटेक पाईपिंग सोल्यूशन आयएनसी तर्फे भागीदार दशरथभाई डाह्याभाई परमार (खाता क्रमांक :-13280) सर्व्हे क्रमांक 1048/1 बिगरशेती क्षेत्र 14.6600 आर.चौ.मी यांनी दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11415 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 19600000 ( अक्षरी र.रु. एक कोटी श्याहण्णव लाख रुपये मात्र) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (नोंद- वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त, सूची क्र-२ अन्वये नोंद केली.)