Ferfar #36223 · माहीम
पालघर, पालघर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 938/48
- Talathi
- डि सी पाटील
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार श्री. प्रभाकर माणिक पटकर व इतर २ रा. माहीम यांनी मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय पालघर यांचेकडे नवीन अविभाज्य शर्तीने केलेली भोगवटादार वर्ग -२ ची जमीन महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब, असाधारण क्रमांक २१६ दि. ०४/०५/२०२६ नुसार भोगवटादार वर्ग -१ मध्ये रुपांतरीत करणेबाबत विनंती केली आहे.
त्याअनुषंगाने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय पालघर यांचेकडील आदेश क्र.महसूल/कक्ष.१/टे.जमिनबाब/सीआर-70/२०२६ दिनांक 12/10/2026 अन्वये सन २०२६-२७ च्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रानुसार येणाऱ्या किंमतीच्या 25% नजराणा र.रु. 4,36950/- (अक्षरी र.रु. चार लाख छत्तीस हजार नऊशे पन्नास रुपये मात्र ) इतकी चलन क्र. MH 010535526 202627M दिनांक 21/09/2026 अन्वये शासनजमा केली आहे. करीता आदेशातील शर्त क्र. १ ते ७ ला अधिन राहून सदर जमिन वर्ग १ केली असे.