Ferfar #841 · बंदाठे
पालघर, पालघर · JSON
- Type
- विकसन करारनामा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/ब/81/8
- Talathi
- प्रज्ञा भारत शिंदे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार : विकसन करारनामा
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026
विकसनकरारनामा लिहुन घेणार : रोशन एंटरप्रायजेस तर्फे प्रोप्रायटर अमिनुद्दीन जैनुद्दीन शेख , रा. इमारत नील कमल , उत्तन रोड पोलीस स्टेशन जवळ
विकसनकरारनामा लिहुन देणार : सचिन तुकाराम कुंभार रा. केदारनाथ अपार्टमेंट लोकमान्य नगर, बी डी ओ ऑफिसजवळ, कचेरी रोड, पालघर यांनी दुय्यम निबंधक दु.नि.पालघर-2 यांचेकडील दस्त क्रमांक 5247 दिनांक 07/07/2022 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 40/ब/81/8 क्षेत्र 305.17 वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत अमिनुद्दीन जैनुद्दीन शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. दिनांक 07/07/2022 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (नोंद :- वर्दी अर्ज, नोंदणीकृत विकसनकरारनामा , सूची क्र.२ अन्वये नोंद केली.)