Ferfar #2586 · केळवा
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 1151/84
- Talathi
- सिराज कलीम शेख
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
खरेदी लिहुन देणार:-
प्रकाश भास्कर मोर रा. केळवा (खाता क्रमांक823) यांचे गट क्रमांक 1151/84, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
खरेदी लिहुन घेणार :
आकाश जनार्दन पाटील रा. केळवा (खाता क्रमांक :-1847)गट क्रमांक 1151/84 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 110०११ दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 510000 ( अक्षरी रक्कम रु पाच लाख दहा हजार मात्र )घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
( नोंदी- वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त,सूची क्र 2 अन्वये नोंद केली असे.)