सातबारा Watch

← केळवा

Ferfar #2590 · केळवा

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
1151/90
Talathi
सिराज कलीम शेख
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 खरेदी लिहुन देणार:- गिरीश कमलाकर म्हात्रे रा. केळवा , मान्यता देणार- जमशेद युसूफ पठाण व मोहम्मद राशिद अन्सारी (खाता क्रमांक1834) यांचे गट क्रमांक1151/90, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.20.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी लिहुन घेणार : भक्ती अमित राऊत ,विद्या विलास राऊत रा. वसई (खाता क्रमांक :-1850)गट क्रमांक 1151/90 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13451 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 ( अक्षरी र रु पंधरा लाख मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (नोंद- वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त, सूची क्र 2 अन्वये नोंद केली )