Ferfar #2594 · केळवा
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1151/261
- Talathi
- सिराज कलीम शेख
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
खरेदी लिहुन देणार:-
राजन अनंत पाटील ,विनोद प्रभाकर भोईर रा. मायखोप खाता क्रमांक1788) यांचे गट क्रमांक 1151/261, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
खरेदी लिहुन घेणार :
प्रितम डॉनीअल डकुन्हा रा. वसई (खाता क्रमांक :-1838) गट क्रमांक 1151/261 लागवडीयोग्य क्षेत्र 0.15.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि.पालघर-2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7867 दिनांक 12/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000 ( अक्षरी र.रु. बावीस लाख मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
( नोंद- वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त, सूची क्र 2 अन्वये नोंद केली )