सातबारा Watch

← मायखोप

Ferfar #1450 · मायखोप

पालघर, पालघर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
382
Talathi
प्रज्ञा भारत शिंदे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 फेरफाराचा प्रकार : पर्यायी जागेचा करार करारनामा लिहुन देणार :- राजश्री रामचंद्र भोईर ,स्वप्नील रामचंद्र भोईर , हितेंद्र रामचंद्र भोईर ,मौजे मायखोप ता.जि.पालघर करारनामा लिहुन घेणार : अनिल रामचंद्र भोईर , मौजे मायखोप ता.जि.पालघर मौजे मायखोप ता.जि.पालघर येथील गट नं ३८२ या जमिनीमध्ये जाण्यायेण्यासाठी गट नं ३७८ब , ३७८अ , ३८१, या सामाईक मालकीच्या जमिनीतून कायमस्वरूपी वहिवाट रस्ता सह दु.नि.पालघर यांचे कडील दस्त क्र पलर – 10510 – 2026 दि.10/09/2026 रोजीच्या रजिस्टर दस्ताप्रमाणे विना मोबदला करारनाम्याने दिला आहे.सबब वरील नमूद सातबारा च्या गाव नमुना नं. ७/१२ च्या इतर अधिकार सदरी “ग.नं ३८२ या जमिनी मध्ये जाण्यायेण्यासाठी गट क्र ३७८ब , ३७८अ , ३८१ या जमिनीमधून नोंदणीक्रूत करारनाम्यानुसार कायमस्वरूपी वहीवाट रस्ता देण्यात आला आहे.” अशी नोंद दाखल केली असे.