Ferfar #943 · लालठाणे
पालघर, पालघर · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 186/1
- Talathi
- जमसु भिखा झिरवा
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन घेणार : आय डी बि आय बँक शाखा वसई
लिहुन देणार : नीता गिरीश कोरे रा. विरार पूर्व ता. वसई जि.पालघर मौजे लालठाणे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 86/1 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 4 यांचेकडील दस्त क्रमांक 19579 दिनांक 25/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 50,00,000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्रीम. नीता गिरीश कोरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक L65190MH2004GOI148838 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.