सातबारा Watch

← रामबाग

Ferfar #485 · रामबाग

पालघर, पालघर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
44, 45/ब
Talathi
सोनाली किशोर डोले
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 बाजूस दाखल केलेली मौजे- रामबाग ता.जि.पालघर येथील स. क्र. 44 , 45/ब ही जमीन आज रोजी 1) विश्वास पुरुषोत्तम म्हात्रे 2) कल्पक पुरुषोत्तम म्हात्रे 3) वसुधा रमेश पाटील 4) सुहास पुरुषोत्तम म्हात्रे यांचे नावे नोंद आहे. सदर जमिनीवरील खातेदार 1) वसुधा रमेश पाटील 2) कल्पक पुरुषोत्तम म्हात्रे यांनी आपल्या अविभाज्य हिश्याच्या जमिनीवरील हक्क 1) विश्वास पुरुषोत्तम म्हात्रे 2) सुहास पुरुषोत्तम म्हात्रे यांचेकरीता दुय्यम निबंधक पालघर ता.जि.पालघर यांचेकडील रजिस्टर्ड हक्कसोड पत्र दस्त क्र.11020/2026 दि. 24/09/2026 अन्वये विनामोबदला कायमचा सोडून दिल्याने हक्कसोड पत्र लिहून देणार यांची नावे कमी केली असे. वरीलप्रमाणे रजिस्टर्ड हक्कसोडपत्राची नोंद केली असे.