Ferfar #487 · रामबाग
पालघर, पालघर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/7/अ
- Talathi
- सोनाली किशोर डोले
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
बाजूस दाखल केलेली मौजे - रामबाग, ता.पालघर जि.पालघर येथील सर्व्हे.क्र 6/7/अ या जमिनीवरील संरक्षित कुळ सदरी लक्ष्मीकांत रघुनाथ म्हात्रे व इतर यांच्या नावाची नोंद आहे. अर्जदार लक्ष्मीकांत रघुनाथ मंत्री यांनी 7/12 च्या संरक्षित कुळ सदरी सध्या त्यांचे असलेले नाव “ लक्ष्मीकांत रघुनाथ म्हात्रे ” ऐवजी “ लक्ष्मीकांत रघुनाथ मंत्री ” असे नावात बदल करणेबाबत मा.तहसिलदार सो पालघर यांचे कार्यालयात अर्ज केलेला होता. त्या अनुषंगाने मा.तहसिलदार सो पालघर यांचेकडील पत्र क्र.महसूल/हक्क्नोंद/टे-1/कावि -569/2025 दि. 18/07/2025 नुसार व अर्जदाराने सादर केलेले महाराष्ट्र शासन राजपत्र गुरुवार ते बुधवार, मार्च 24 -30, 2022 / चैत्र 3-9, शके 1944, M-21195753 अन्वये “ लक्ष्मीकांत रघुनाथ म्हात्रे ” ऐवजी “ लक्ष्मीकांत रघुनाथ मंत्री ” अशी 7/12 च्या संरक्षित कुळ सदरी नावात दुरुस्ती केली असे.
वरीलप्रमाणे राजपत्राने नावात बदल करणेच्या पत्राची नोंद केली असे.