सातबारा Watch

← माकुणसार

Ferfar #2191 · माकुणसार

पालघर, पालघर · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
205/9
Talathi
सोनाली किशोर डोले
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजूस दाखल केलेली मौजे- माकुणसार ता.जि.पालघर येथील स.क्र. 205/9, 208/10 अ या जमिनीचे कुळातील खातेदार कै.बाळकृष्ण शांताराम म्हात्रे हे दिनांक 26/07/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे : 1) वैशाली बाळकृष्ण म्हात्रे, नाते :- विधवा पत्नी, वय :- 71 2) विजयेंद्र बाळकृष्ण म्हात्रे, नाते :- मुलगा, वय :- 42 3) वनश्री विशाल राऊत, नाते :- विवाहित मुलगी , वय :- 43 4) राजश्री दिपेश पाटील, नाते :- विवाहित मुलगी , वय :- 40 5) चिराग बाळकृष्ण म्हात्रे, नाते :- मुलगा, वय :- 38 वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाब,पंचनामा वरून वारसांची नावे दाखल केली असे.