Ferfar #2195 · माकुणसार
पालघर, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 171
- Talathi
- सोनाली किशोर डोले
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
बाजूस दाखल केलेली मौजे- माकुणसार, ता.जि.पालघर येथील स.क्र. 171 (खाता क्र- 2327) ही जमीन आज रोजी मोहित नरेश तांडेल यांचे नावे नोंद आहे. अर्जदार मोहित नरेश तांडेल यांनी वसई प्रगती को-ऑपेरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. अर्नाळा यांचेकडून स.क्र. 171 करिता र.75,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये पंचाहत्तर लाख मात्र ) चा घेतलेला बोजा परतफेड केला असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसई प्रगती को-ऑपेरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. अर्नाळा यांचेकडील जा.क्र./वप्रसो/खाते बंद दाखला/2026-27/272 दिनांक 21/09/2026 रोजीच्या दाखल्यावरून तसेच सह दु.नि.वसई 2 यांचेकडील नोंदणीकृत गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरणपत्र दस्त क्र.17245/2026 दि.23/09/2026 अन्वये 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे .
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.