सातबारा Watch

← खटाळी

Ferfar #1388 · खटाळी

पालघर, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
88/1
Talathi
ज्योती नंदु गंभीरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार-देवानंद भालचंद्र बारी यांच्या अर्जानुसार मौजे - खटाळी ता.जि.पालघर येथील सर्व्हे क्रमांक:88/1 या मिळकतीवर दिनांक 19/08/2020 रोजी तिघरे वि.का.से.स.सो.लि चा भालचंद्र जगु बारी यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज -1239 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तिघरे वि.का.से.स.सो.लि यांचेकडील पत्र/ दाखला दि. 04/09/20 26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.