सातबारा Watch

← मधूकरनगर

Ferfar #790 · मधूकरनगर

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-22
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
48/3/1/अ
Talathi
ज्योती नंदु गंभीरे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026 मौजे- मधुकरनगर ता.जि.- पालघर येथील भू.क्र. 48/3/१/अ चे एकूण क्षेत्र 0.78.80 हे आर.चौ.मी त्यापैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.69.20 हे आर.चौ.मी , पो.ख. क्षेत्र - 0.09 .60 हे आर.चौ.मी चे खातेदार मिलन जयवंत पुरव रा. नालासोपारा ता .वसई जि.पालघर हे आहेत. त्यांनी त्यांच्या एकूण क्षेत्रापैकी 0.40.00 हे आर.चौ.मी इतके क्षेत्र त्यांनी निरुपा गोपाळकृष्णन व गोपाळकृष्णन के . अय्यर दोघेही राहणार वाशी , नवी मुंबई यांना दु. नि . पालघर यांच्याकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. 4481/2015 दि. 15/09/2015 प्रमाणे रक्कम रुपये 1250000/- ( अक्षरी बारा लाख पन्नास हजार रुपये मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल केले.