सातबारा Watch

← आगरवाडी

Ferfar #1493 · आगरवाडी

पालघर, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
477
Talathi
सोनाली किशोर डोले
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 बाजूस दाखल केलेली मौजे- आगरवाडी ता.जि.पालघर येथील ग.क्र. 477 ही जमीन आज रोजी विजय वामन पाटील व इतर यांचे नावे नोंद आहे. अर्जदार यांनी आगरवाडी ग्रूप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा. लिमिटेड यांचेकडून घेतलेला बोजा परतफेड केला असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आगरवाडी ग्रूप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा. लिमिटेड यांचेकडील जावक क्र:क/बो/क/35-2026 दि.27/07/2026 चे दाखल्यावरून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.