सातबारा Watch

← सोनावे

Ferfar #1022 · सोनावे

पालघर, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
303/43
Talathi
जमसु भिखा झिरवा
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 नोंदीचा प्रकार : वारस आदेश – क्र. महसूल/ आरटीएस-२ कवि -२१९६/२०२६ दिनाक १२/१०/२०२६ श्री. शाहनवाज अलीसाब शेख यांनी अर्ज दिला की गट नंबर नंबर 303/43 , वरील खातेदार कै. अलीसाब अमीर शेख हे दिनांक 28/09/2015 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) लतीका अलीसाब शेख नाते : पत्नी , वय :65 2) शाहनवाज अलीसाब शेख नाते : मुलगा , वय :42 3) ताहिरा निसार शेख नाते : वि.मुलगी , वय :48 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र 15556 दिनांक 20/11/2024 मृत्यु नोंदीचा दाखला जबाब-पंचनामा दिलेवरून गावी फेरफार न 837 दिनांक 27/10/2020 नावे दाखल केली असे.