सातबारा Watch

← विराथन खुर्द

Ferfar #1552 · विराथन खुर्द

पालघर, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
22/2/क
Talathi
सोनाली किशोर डोले
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बाजूस दाखल केलेली मौजे- विराथन खुर्द ता.जि.पालघर येथील स. क्र. 22/2/क ही जमीन आज रोजी गजानन अनंत सावे व इतर यांचे नावे नोंद आहे. मा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पालघर यांचेकडील आदेश क्र./पीडी/भू.सं./हायस्पीड रेल/कावि-2604/2026 दि. 31/08/2026 अन्वये 7/12 उताऱ्यावर इतर अधिकार सदरी असलेली भूसंपादनाची ( भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत हक्क अधिनियम २०१३ मधील कलम ११(४) अन्वये हस्तांतरणास बंदी ) नोंद कमी केली असे.