Ferfar #571 · पेणंद
पालघर, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74/2
- Talathi
- जमसु भिखा झिरवा
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
लिहून देणार : वसई वि. सहकारी बँक सफाळे
लिहून घेणार : निलेश सुकऱ्या कदम
यांनी सर्व्हे क्रमांक : 74/2 तपशिल : वसई विकास सहकारी बँक शाखा सफाळे यांचा र.रु.15,00,000/- चा बोजा - 640
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि. ०६/०५/२०२६ व मा दु. नि. पालघर यांचे कडील दस्त क्र.६८५१ दि.१७/०६/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.