Ferfar #703 · एडवण
पालघर, पालघर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 387/8
- Talathi
- दुर्गेश अशोक पाटील
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
बाजूस दाखल केलेली मौजे - एडवण ता.जि.पालघर येथील गट क्र.387/8 ही जमीन आज रोजी सुजाता मंगेश देसाई व इतर यांचे नावे नोंद आहे.सदर जमिनीवरील खातेदार सुजाता मंगेश देसाई यांनी सदर 7/12 वरील क्षेत्र 0.35.00 हे.आर पैकी त्यांच्या मालकी व अविभाज्य हिस्स्याचे क्षेत्र 0.17.50 हे.आर इतके त्यांचा मुलगा अनुज मंगेश देसाई यांना सह दुय्यम निबंधक पालघर 2 ता.जि.पालघर यांचेकडील रजिस्टर्ड बक्षीसपत्र दस्त क्रमांक 9343/2026 दिनांक 15/07/2026 प्रमाणे विनामोबदला घेऊन बक्षीसपत्राने दिलेली आहे. करिता बक्षीपत्राने लिहून देणार अनुज मंगेश देसाई यांचे नाव दाखल केले असे.
अर्जदाराच्या वर्दी अर्जावरून व रजिस्टर्ड बक्षीसपत्राच्या नकलेवरून नोंद केली असे.