सातबारा Watch

← बंदर

Ferfar #100 · बंदर

पालघर, पालघर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
159, 84
Talathi
दुर्गेश अशोक पाटील
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बाजूस दाखल केलेली मौजे- बंदर ता.जि.पालघर येथील गट.क्र. 84,159 या जमिनीचे इतर अधिकारातील खातेदार कै.वसंत जनार्दन उर्फ जानू राऊत हे दिनांक 23/06/2022 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) कै. वत्सला वसंत राऊत , नाते :- विधवा पत्नी, वय :- मयत, 2) मंगला लक्ष्मण फुपाणे, नाते :- मुलगी, वय :- 60, 3) प्रकाश वसंत राऊत, नाते :- मुलगा, वय :- 53, 4) वैशाली विपुल वर्तक, नाते :- मुलगी, वय :- 47, 5) मेघा महेश राऊत, नाते :- मुलगी, वय :- 45, 6) निशा महेश राऊत, नाते :- मुलगी, वय :- 42, 7) अस्मिता अभिजीत पाटील, नाते :- मुलगी, वय :- 39, वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाब,पंचनामा वरून वारसांची नावे दाखल केली असे.