Ferfar #997 · कोरे
पालघर, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
बाजूस दाखल केलेली जमीन मौजे-कोरे ता.जि.पालघर येथील गट क्र.1083,1060 , ही जमीन आज रोजी निलेश काशिनाथ राऊत व इतर यांचे नावे नोंद आहे.सदरची जमीन भूधारणा वर्ग 2 ,कुळ कायदा कलम -नि.स.प्र 43 ला अधीन आहे.करिता या जमिनीसाठी मा.तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण पालघर यांचेकडील आदेश क्र./ महसूल/ कुळवहिवाट / श.शि./एस.आर -83/2026 दि.18/09/2026 अन्वये आदेशातील शर्त क्र.1 ते 8 ला अधीन राहून “नि.स.प्र.- कुळ कायदा कलम 43” ची शर्त शिथिल करून वर्ग 1 केली असे.
वरीलप्रमाणे आदेशाची नोंद केली असे