Ferfar #862 · टेभिखोडावे
पालघर, पालघर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 472
- Talathi
- तेजल शिवाजी श्रीराम
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजूस दाखल केलेल्या गट नं. च्या जमिनीचे इतर हक्कातील खातेदार कै. गोविंद जयराम पाटील हे दिनांक २०/०५/२०२३ रोजी मयत झाले असून त्यांना असणारे वारस खालीलप्रमाणे :-
१)गोदी गोविंद पाटील - पत्नी, वय-७० वर्ष
२)महेश गोविंद पाटील - मुलगा, वय- ४० वर्ष
अर्जदार यांचा वर्दीअर्ज,सत्यप्रतिज्ञापत्र,मृत्यूदाखला ,जबाब-पंचनामा यावरून नोंद घेतली असे.