सातबारा Watch

← नवघर

Ferfar #706 · नवघर

पालघर, पालघर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
188
Talathi
मिलिंद काशिनाथ वाढाण
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 बाजूस दाखल केलेल्या गट न. १८८ या गटावर सामाईक खातेदार श्री. यशवंत शिणवार पाटील व इतर रा. नवघर, ता. जि. पालघर यांनी मा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पालघर यांचे कडील आदेश क्र.उविपा/टेनन्सी/नवघर/शर्त शिथील/एस.आर-३४/२०२६ दिनांक २६/१०/२०२६ अन्वये आदेशातील शर्त क्र. १ ते ७ ला अधीन राहून नोंद केली असे.