Ferfar #409 · कोसबाड
पालघर, पालघर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 151
- Talathi
- विधी प्रकाश भोसले
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
मौजे कोसबाड ता.जि. पालघर येथील गट क्र. 151 उ.प्रो.फॉरेस्ट असून या जमिनीचे इतर हक्क सदरी नाव असलेले श्री.बाबु महादु तांडेल हे 03/03/2019 रोजी मयत असून त्यांचे वारस करणेकामी श्री. राजू बाबु तांडेल यांनी अर्ज केला होता. मा.तहसीलदार पालघर यांचेकडील आदेश क्र.महसूल/आरटीएस-2/कावि-611/2026 व तलाठी सजा नांदगाव तर्फे मनोर यांच्याकडील जबाब व पंचनामा, मृत्यू नोंदीचा दाखला व प्रतिज्ञापत्राप्रमाणे वारसांची नावे इतर हक्क सदरी दाखल केले असे.