Ferfar #387 · करळगाव
पालघर, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
बाजूस दाखल केलेल्या भूमापन क्रमांक ची जमीन आज रोजी उ.प्रो.फॉरेस्ट यांचे नावे असून महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक-एस-१०/२०२६/प्र.क्र.१७०/वने-०३(फ-३),दि.२३ एप्रिल २०२६,मा.जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील पत्र क्र.महसूल/कक्ष-१/ते-जमिनबाब/कावी-२४२/२०२६ दिनांक.०३/०७/२०२६ लगत मा.तहसीलदार पालघर यांचेकडील पत्र क्र./महसूल/जमिनबाब-२/कावि-९४४ /२०२६ दि.११/०७/२०२६,वनपरिक्षेत्र अधिकारी मनोर,यांचेकडील आदेश जा.क्र./अ/जमिन/196/सन २०२६/२७ दि.०९/०७/२०२६ मा.उप वनसंरक्षक,डहाणू वनविभाग डहाणू यांचेकडील पत्र जा.क्र.ब/वक्षेस/प्र.क्र.११६७ /दि.०२/०७/२०२६ /सन २०२५-२६, नुसार सदर ७/१२ चे भोगवटादार सदरी असलेली उ.प्रो.फॉरेस्ट ही नोंद कमी करून महाराष्ट्र शासन वनविभाग – संरक्षित वन अशी नोंद केली असे.तसेच इतर हक्क सदरी केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी अशी नोंद केली असे.