Ferfar #556 · टेण
पालघर, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
बाजूस दाखल केलेल्या गट नं.40 क्षेत्र-1.20.20 पो.ख.0.07.60 गट नं.47 क्षेत्र-0.29.30 पो.ख.0.00.80 ची नि.स.प्र.जमिन आवेश समसुद्दीन आवारी व इतर यांचे नांवे असून त्यांनी शासन परिपत्रकानुसार आकाराच्या 40 पट नजराणा रक्कम भरण्याची अट शासनाने वगळली आहे.तरी सातबारा सदरी असलेली नि.स.प्र नोंद कमी केली असे.
सदरची नोंद -मा.तहसिलदार व शेतजमिन पालघर यांचेकडील आदेश क्रमांक/महसूल/कुळवहिवाट/श.शि./एस.आर - 96 /2026 दि.05/10/2026.च्या अटी व शर्ती,महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.टिएनसी-४/१३/प्र.क्र.१९६/ज-१ दि.११/०२/२०१४,महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.टिएनसी-४/१३/प्र.क्र.१९६/ज-१ दि.०७/०५/२०१४.