Ferfar #1175 · साखरे
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- गणेश नामदेव विदे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
बाजूस दाखल केलेली जमिन आजरोजी 1) मोहन बाबुराव किणी 2) शकुन पांडू तरे 3) लडकुबाई जगन्नाथ वझे यांच्या नावे चालत आहे. वरील पैकी श्री. मोहन बाबुराव किणी व श्रीम.लडकुबाई जगन्नाथ वझे यांनी गट नं 49 एकूण क्षेत्र 0.08.20 हे.आर. मधून त्याच्या अविभाज्य हिश्याची पूर्ण:विक्री क्षेत्र 0.0546 हे.आर. जमिन हि श्री.भुषण रामचंद्र नाईक व श्री.सतीश बंडू पाटील यांना मा.दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिश्याची पूर्ण: विक्री) दस्त क्रमांक 12140/2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- किंमतीस खरेदी दिलेने.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.