Ferfar #8215 · पालघर
पालघर, पालघर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 198/1
- Talathi
- जयश्री जनार्दन दिवे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे पालघर, ता.जि.पालघर स.नं 198/1 ह्या जमिनीचे 7/12 सदरी इ.एम.झिंगलकर जनरल ब्रदर वुड बोर्ड एजंट चर्च चे नावे असून जमिन मालक यांनी सदर कंपनीचे नाव बदलणे कामी त्यांनी अर्ज केला असून अर्जासोबत त्यांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्त-२ बृहमुंबई विभाग, मुंबई यांचे कडील अर्ज क्र. 24/2024 दि.26/06/2025 पत्र व लगत ट्रस्टी जनरल ब्रदरहुड बोर्ड चर्च ऑफ द ब्रदरेन यांचे दि.12/01/2026 पत्र जोडले असून या पत्रान्वये सदर ट्रस्टचे जुने नाव इ.एम.झिंगलकर जनरल ब्रदर वुड बोर्ड एजंट चर्च हे बदलून नवीन नाव जनरल ब्रदरहुड बोर्ड चर्च ऑफ द ब्रदरेन केले असे.