सातबारा Watch

← टेंभोडे

Ferfar #5201 · टेंभोडे

पालघर, पालघर · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
38/2/अ, 41/1
Talathi
निलेश किसन भसरा
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 बाजूस दाखल केलेल्या गट नं . 41/1 , 38/2/अ ची जमीन 1) आशा गोविंद केळकर 2) स्मिता मधूकर जोशी 3) महेश भास्कर नामजोशी 4) निलकंठ भास्कर नामजोशी यांचे नावे सामाईक दाखल आहे. सदर जमिनीचे सामाईक खातेदारांपैकी आशा गोविंद केळकर ह्या दि. 04/08/2026 रोजी मयत झाल्या आहेत. सदर जमिनीबाबत त्यांनी त्यांच्या मुत्यूपूर्वी दि. 01/05/2017 रोजी मृत्यूपत्र लिहून ठेवले आहे. सदर मृत्युपत्रानुसार गट नं 41/1 , 38/2/अ ची जमीन त्यांचा मुलगा 1) प्रदीप गोविंद केळकर 2) प्रसाद गोविंद केळकर यांच्या नावे दाखल करणेबाबत मृत्युपत्रात नमूद केले आहे. तरी सदर मृत्यूपत्रानुसार आशा गोविंद केळकर यांचे हिश्याची जमीन त्यांचा मुलगा 1) प्रदीप गोविंद केळकर 2) प्रसाद गोविंद केळकर यांच्या नावे दाखल करणेची नोंद केली असे.