Ferfar #5203 · टेंभोडे
पालघर, पालघर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/3/ब
- Talathi
- निलेश किसन भसरा
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
बाजूस दाखल केलेल्या गट क्र 63/3/ब एकूण क्षेत्र 128.00.00 आर.चौ.मी हि जमीन 1) दयानंद दामोदर पाटील 2) हार्दिक दयानंद पाटील यांच्या नावे दाखल आहे. सदर खातेदारांपैकी दयानंद दामोदर पाटील यांच्या तर्फे कु.मु. हार्दिक दयानंद पाटील यांनी त्यांच्या अविभाज्य हिश्याचे क्षेत्र 64.00.00. आर.चौ.मी जमीन त्यांनी मा. दुय्यम निंबधक वसई -5 यांचेकडील दस्त क्रमांक 15074/2026 दिनांक 29/09/2026 अन्वये हार्दिक दयानंद पाटील यांना विनामोबदला बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन देणार दयानंद दामोदर पाटील यांचे नाव कमी करून लिहून घेणार हार्दिक दयानंद पाटील यांचे नाव कायम ठेवले असे .