Ferfar #5204 · टेंभोडे
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/2/27
- Talathi
- निलेश किसन भसरा
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
बाजूस दाखल केलेल्या गट क्र 70/2/27 एकूण क्षेत्र 102.00.00 आर.चौ मी. पैकी क्षेत्र 5.00.00 आर.चौ.मी हि जमीन विशाल दिलीप शाह ह्यांच्या नावे दाखल आहे. सदर जमिन त्यांनी मा. दुय्यम निबंधक पालघर -2 यांच्या कडील रजिस्टर खरेदीखत दस्त क्र 9686/2026 दि 22/07/2026 प्रमाणे र . रु 23,00,000/- ( अक्षरी- तेवीस लाख रुपये मात्र ) अन्वये 1) अमृता ईशान पाटील 2) श्रुती निलेश मोकाशी 3) संचिता सचिन पाटील यांना खरेदी दिल्याने खरेदी घेणाऱ्याचे नाव 7/12 सदरी दाखल करण्याची नोंद केली असे. सदर खरेदी खातानुसार 1) अमृता ईशान पाटील यांचा क्षेत्र 300 चौ मी हिस्सा 2) श्रुती निलेश मोकाशी यांचा क्षेत्र 100 चौ. मी हिस्सा 3) संचिता सचिन पाटील यांचा क्षेत्र 100 चौ. मी हिस्सा राहील.
जमिनीचा तपशील
गट क्र 70/2/27 एकूण क्षेत्र 102.00.00 आर.चौ मी. पैकी क्षेत्र 5.00.00 आर.चौ.मी पैकी खरेदी क्षेत्र 5.00.00 आर.चौ.मी