Ferfar #5205 · टेंभोडे
पालघर, पालघर · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/4/प्लॉ
- Talathi
- निलेश किसन भसरा
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
बाजूस दाखल केलेल्या गट नं . 6/4/प्लॉ. नं./2 ची जमीन 1) वसंत बळवंत घायाळ 2) सुरेश रामचंद्र काशिकर 3) सुजाता सुरेश काशिकर यांचे नावे सामाईक दाखल आहे. सदर जमिनीचे सामाईक खातेदारांपैकी सुरेश रामचंद्र काशिकर हे. दि. 08/09/2025 रोजी मयत झाले आहेत. सदर जमिनीबाबत त्यांनी त्यांच्या मुत्यूपूर्वी दि. 18/08/2025 रोजी मृत्यूपत्र लिहून ठेवले आहे. सदर मृत्युपत्रानुसार गट नं 6/4/प्लॉ. नं./2 ची जमीन त्यांची पत्नी सुजाता सुरेश काशिकर यांच्या नावे दाखल करणेबाबत मृत्युपत्रात नमूद केले आहे. तरी सदर मृत्यूपत्रानुसार सुरेश रामचंद्र काशिकर यांचे हिश्याची जमीन त्यांची पत्नी सुजाता सुरेश काशिकर यांच्या नावे दाखल करणेची नोंद केली असे.
6/4/प्लॉ. नं./2