Ferfar #5209 · टेंभोडे
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- निलेश किसन भसरा
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
प्रशांत भिमराव बोकंद, प्रिती प्रशांत बोकंद यांचे गट/सर्व्हे क्रमांक 81/80/1/81/1/1/137/1/प्लाॅट नं. 17 (खाता क्रमांक 642) एकूण क्षेत्र 3.00.00 आर चौ.मी या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 1.50.00 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शोभा अनंत भंगाळे , (खाता क्रमांक :-2126) गट/सर्व्हे क्रमांक 81/80/1/81/1/1/137/1/प्लाॅट नं 17 एकूण क्षेत्र 3.00.00 आर चौ.मी पैकी क्षेत्र 1.50.00 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 12010/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7,00,000/- ( अक्षरी रुपये सात लाख मात्र) घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
81/80/1/81/1/1/137/1/प्लाॅट नं 17