सातबारा Watch

← टेंभोडे

Ferfar #5210 · टेंभोडे

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
57/1
Talathi
निलेश किसन भसरा
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- ईदवी श्रीनिवास तुळपुळे ,हिमांशु श्रीनिवास तुळपुळे रा. टेंभोडे (खाता क्रमांक-166) यांचे गट/सर्व्हे क्रमांक - 57/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5350 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1350 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : पियुश मोहनलाल दोशी, बाबुभाई राख्याभाई आहीर, ताराबेन हरिलाल छाडवा तर्फे कु.मु.धारक हरीलाल विरमभाई छाडवा, निर्मला जयेश शाह, शरयू रविंद्र कदम , हितेंद्र रवजी छाडवा, पुनिता पियुष दोशी (खाता क्रमांक :-2127) गट/सर्व्हे क्रमांक 57/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1350 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9510/2026 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,09,00,000/- ( अक्षरी रुपये तीन कोटी नऊ लाख मात्र) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.