Ferfar #4405 · नवली
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/1/अ/5
- Talathi
- विशाल दिनेश कोलेकर
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
मे. परफेकट कॉनटेनीअर्स प्रा.लि. च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता जगदीश गजानन कडू रा. नवली(खाता क्रमांक378) यांचे सर्व्हे क्रमांक 38/1/अ/5, बिगरशेती क्षेत्र 4.0600 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.0600 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
बी. एम. इन्फ्रा तर्फे प्रोपायटर शादाब सदाकत अन्सारी (खाता क्रमांक :-2096)गट/सर्व्हे क्रमांक 38/1/अ/5 बिगरशेती क्षेत्र 4.0600 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11016 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 82,00,000/-(अक्षरी ब्याऐंशी लाख रुपये मात्र )घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.