सातबारा Watch

← नवली

Ferfar #4411 · नवली

पालघर, पालघर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
44/8
Talathi
विशाल दिनेश कोलेकर
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : बॅसिन कॅथॉलीक को-ओपॅरेटिव्ह बँक, पालघर लिहुन देणार : नितेश हरिश्चंद्र पाटील , प्रतिक सुभाष पाटील , विकास हरिश्चंद्र पाटील रा. नवली गट सर्वे नंबर 44/8 यांनी दुय्यम निबंधक पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 11511 दिनांक 07/10/2026 प्रमाणे कर्ज घेणार -अमेय विकास पाटील ,श्रीमयी स्टोन इंडस्टीस तर्फे भागीदार अमेय विकास पाटील,श्रीमयी स्टोन इंडस्टीस तर्फे भागीदार किरण विष्णू पाटील रक्कम रुपये 2,50,00,000/-(अक्षरी रक्कम दोन करोड पन्नास लाख ) कर्ज घेऊन क्षेत्र 5.1000 वर बोजा दाखल करणेबाबत बॅसिन कॅथॉलीक को-ओपॅरेटिव्ह बँक दिनांक 07/10/2026 पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.