सातबारा Watch

← नवली

Ferfar #4416 · नवली

पालघर, पालघर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
23/1/अ/31
Talathi
विशाल दिनेश कोलेकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026बाजूस दाखल केलेली मौजे-नवली ,ता.जि.पालघर येथील सर्व्हे क्रमांक २३/१/अ/३१ ,क्षेत्र 0.२८४३५ हे.आर ही जमीन आज रोजी ज्योती स बबलादी,उन्मेश मनोहर सावंत, तृप्ती मनोहर सावंत,दिप्ती मनोहर सावंत, ललिता मनोहर सावंत,यांचे नावे नोंद आहे. सदर जमिनीचे खातेदार उन्मेश मनोहर सावंत, ललिता मनोहर सावंत यांनी आपल्या हिस्याचे क्षेत्र ज्योती स बबलादी, तृप्ती मनोहर सावंत, दीप्ती मनोहर सावंत , यांचेकरीता सोडून दिल्याने सह दुय्यम निबंधक पालघर -2 ता.जि.पालघर यांचेकडील दस्त क्रमांक १३५१६/२०२६ दिनांक १६/१०/२०२६ प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्रकरून दिल्याने हक्कसोड पत्र लिहून देणार १.उन्मेश मनोहर सावंत 2.ललिता मनोहर सावंत यांची नाव कमी केले असे. वरीलप्रमाणे रजिस्टर्ड हक्कसोडपत्राची नोंद केली असे