Ferfar #4418 · नवली
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 81/9
- Talathi
- विशाल दिनेश कोलेकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
बिना दिपक शिरगावकर रा. नवली(खाता क्रमांक425) यांचे सर्व्हे क्रमांक81/9, बिगरशेती क्षेत्र 17.3000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 14.8275 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
साई आशीर्वाद अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या , तर्फे अध्यक्ष सलीम उस्मान कालाडीया, अध्यक्ष जगदीश नारायण बावडेकर(खाता क्रमांक :-2099)सर्व्हे क्रमांक 81/9 बिगरशेती क्षेत्र 14.8275 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील 65-चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 4588 दिनांक 27/11/2020 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन खरेदी दिली.
यापूर्वी झालेलेल दुय्यम निबंधक पालघर यांचेकडील दस्त क्र.२३४६ दि.३०/७/२०२० अन्वये लिहून घेणार साई आशीर्वाद कॉ-ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड यांच्या नावात दुरुस्ती करून दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील 65-चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 4588 दिनांक 27/11/2020 प्रमाणे साई आशीर्वाद अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या असे नाव सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले