Ferfar #4420 · नवली
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/1/3
- Talathi
- विशाल दिनेश कोलेकर
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
प्रकाश आत्माराम पाटील रा. नवली (खाता क्रमांक 701) यांचे सर्व्हे क्रमांक45/1/3, बिगरशेती क्षेत्र 4.9000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.9000 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
१.साई प्रसाद अपार्टमेंट कॉ ऑप.हौ.सो.तर्फे अध्यक्ष मुकेशकुमार रतन झा
2. साई प्रसाद अपार्टमेंट कॉ ऑप.हौ.सो.तर्फे खजिनदार -नरेश वसंत दळवी
3. साई प्रसाद अपार्टमेंट कॉ ऑप.हौ.सो.तर्फे सचिव -स्नेहीत हरेश्वर पाटील (खाता क्रमांक :-2100) सर्व्हे क्रमांक 45/1/3 बिगरशेती क्षेत्र 4.9000 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12506 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.