Ferfar #2323 · अल्याळी
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 252
- Talathi
- विठ्ठल अर्जुन वैद्य
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
गट क्रमांक 252, एकूण बिगरशेती क्षेत्र 296.50.00 आर चौमी पैकी संपन्ना नरेश मिश्रा यांचे हिस्स्याचे क्षेत्र 18.000 आर.चौ.मी व प्रसन्ना नरेश मिश्रा यांचे हिस्स्याचे क्षेत्र 18.00.00 आर.चौमी असे एकूण 36.00.00 आर.चौमी हे त्यांनी
लिहुन घेणार :
धीरेन्द्रकुमार मधुकांत झा ,पवनकुमार फुदन साह - - -, (खाता क्रमांक :-1026 ) गट क्रमांक252, एकूण बिगरशेती क्षेत्र 296.50.00 आर चौमी पैकी संपन्ना नरेश मिश्रा यांचे हिस्स्याचे क्षेत्र 18.000 आर.चौ.मी व प्रसन्ना नरेश मिश्रा यांचे हिस्स्याचे क्षेत्र 18.00.00 आर.चौमी असे एकूण 36.00.00 आर.चौमी
यांना दुय्यम निंबधक पालघर ता.जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10892/2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,30,00,000/- ( अक्षरी रुपये एक कोटी तीस लाख मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.