सातबारा Watch

← खैरा (बोईसर)

Ferfar #598 · खैरा (बोईसर)

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
एच. वी. मुळाने
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026बाजुस दाखल केलेल्या बिनशेती स.नं./हि.नं. ची जमीन आजरोजी 1) प्रशांत वी साळगावकर क्षेत्र.0.87.50 आर.चौ.मी. 2) सयादेवन शेखरन क्षेत्र.0.87.51 आर.चौ.मी. 3) सुरज ए उपासनी क्षेत्र.1.74.99 आर.चौ.मी.यांचे नावे स्वतंत्र हिश्याचे क्षेत्रासाठी दाखल आहे. वरील जमिन मालक 1) प्रशांत वी साळगावकर 2) सयादेवन शेखरन 3) सुरज ए उपासनी यांनी त्यांचे हिश्याचे क्षेत्र 1) सागदेवन शेखरन 2) अनिता सागदेवन 3) प्रल्हाद कमळाकर संखे 4) प्राची प्रल्हाद संखे यांजपासुन रक्कम रुपये 19,04,000/- (अक्षरी रुपये एकोणचाळीस लाख चार हजार रुपये मात्र ) घेऊन सह दुय्यम निबंधक पालघर - 1 यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 10609/2026 दिनांक 11/09/2026 नुसार खरेदीखताने विकत दिली आहे. सबब जमीन विकत घेणार यांचे नाव 7/12 वर कब्जेदार सदरी दाखल केले आहे. 1) सागदेवन शेखरन 2) अनिता सागदेवन 3) प्रल्हाद कमळाकर संखे 4) प्राची प्रल्हाद संखे यांनी खरेदीखताने विकत घेतलेल्या जमिनीचा तपशिल खालील नमुद केल्याप्रमाणे आहे. स.नं./हि.नं. 2/1 व 5/प्लॉट नं.12 क्षेत्र 3.50.00 आर.चौ.मी. आकार 35.00 हे.आर. जमिन विकत घेतले आहे. नोंद – वर्दी अर्ज, खरेदीखत नक्कल वरून नोंद केली आहे. 2/1 व 5/प्लॉट नं. 12,2/1 व 5/प्लॉट नं. 12