सातबारा Watch

← कोल्हापूर

Ferfar #1014 · कोल्हापूर

वसई, पालघर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
98/6/अ
Talathi
काजल मा चौधरी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026बाजूस दाखल केलेली जमिन मिळकत हि लिहुन देणार:- 1) जॅकलीन लुईस आल्मेडा 2) पुष्पा विल्यम डिमेलो 3) मेरी आगुस्तीन रॉड्रीक्स 4) संगीता मायकल रॉड्रीक्स 5) सुमन विन्सेंट मिनेजीस (खाता क्रमांक :- 485 ) यांचे सर्व्हे क्रमांक 98/6/अ च्या तर्फे कु.मु. चार्लस विन्सेंट मिनेजीस हक्कसोड लिहुन घेणार:- 1) चार्लस विन्सेंट मिनेजीस यांनी दुय्यम निबंधक वसई 2 यांचे कडील दस्त क्रमांक 7050 दिनांक 23/04/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. नोंद : वर्दी अर्ज,सत्यप्रतिज्ञापत्र आणि दुय्यम निबंधक वसई 2 यांचे कडील दस्त क्रमांक 7050 दिनांक 23/04/2026 हजर केले वरून नोंद केली असे.